डबल सीट (२०१५): अभिनय तारी त्याला... (व्हिडीयो रिव्ह्यू)
'पाहावे मनाचे' नेहमीच नवं काही घेऊन येत असते. यावेळी सादर आहे एक आगळा वेगळा प्रयोग. दृक श्राव्य परीक्षण अर्थात ऑडियो-व्हीडीयो रिव्ह्यू. अजुन तांत्रिक सफाई शिकतोय पण हा प्रयोग आवडेल अशी आशा आहे.
वरच्या व्हिडीयो वर क्लिक करा, आणि रिव्ह्यू वाचण्याऐवजी ऐका! आमच्या गप्पांतून तुम्हाला समजेल की हा चित्रपट कसा आहे.
तुम्हाला जर हा प्रयोग आवडला तर अधिकाधिक सफाईदार करण्याचा मानस आहे. तेव्हा जरूर प्रतिक्रिया द्या आणि आम्हाला कळु दे की तुम्हाला या प्रयोगाबद्दल काय वाटते.
मराठीतील हा पहिला वहिला प्रयोग सर्वत्र शेअर करा!
डबल सीट - चित्रपटाची /नाटकाची माहिती
