इव्दू (२०१९): एक घ्यावाच असा अनुभव
मग या माहितीपटात नक्की काय वेगळं आहे? वेगळं आहे ते या माहितीपटाचं समकालीनत्व.
लकीर के इस तरफ (२०१९): रेषेच्या पलिकडे बोलावणारा सकारात्मक माहितीपट
प्रत्येकाने यथाशक्ती यथामती आनंदी गोपाळ होत या निरंतर यज्ञात आहुती घालत रहाणं, ही वाट कितीही उफराटी असली तरी अंतिमतः प्रगतीची आहे याची...
आनंदी गोपाळ (२०१९): सिनेमाच्या पुढे नेणारा सिनेमा
पुलंवर सिनेमा बनवणं ही तशी धाडसाची गोष्ट आहे. मराठी माणसानं या लेखकावर-खेळियावर भरभरून प्रेम केलं आहे. सिनेमा कसा आहे? भिकार आहे. निराशा...
बेगडी मुखवट्यांचा बेरंगी जथा - भाई (२०१९)
\'कूडे\'मध्ये \'हॅपी जर्नी\'पेक्षा व्यक्तिरेखांचा पसारा जास्त असूनही बांधीव पटकथेमुळे तो कुठेही फसत नाही. याचं श्रेयही अंजली मेनन यांचंच....
कूडे (२०१८): प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट
\'मनमर्ज़ियाँ\'चा ट्रेलर प्रदर्शित झाला, तेव्हाच त्याची \'हम दिल दे चुके सनम\'बरोबर तुलना करायला लोकांनी सुरुवात केली होती. प्रेमत्रिकोण म्हटलं...
'मनमर्ज़ियाँ' आणि 'हम दिल दे चुके सनम' : तुलना नकोच
\"मंटो\" ही गुंतागुंतीची फिल्म आहे - ती असणारच होती कारण मंटो गुंतागुंत असलेला आहे. मात्र ही गुंतागुंत सिनेमात तितक्याच प्रभावीपणे येते....
मंटो (२०१८): एक तरल सिनेमा
निव्वळ अधिक उत्पादन करणे, अधिक उपभोग घेणे, अधिक सुखे ओरबाडणे, अधिक अधिक अधिक.... हे हव्यास आपल्याला सुखे देतील. पण आनंद आणि समाधान आणि शांतता...
लेथ जोशी (२०१८): हरपत चाललेला ठेहराव
पहिल्या सीझनच्या आठ भागांना दोन्ही दिग्दर्शकांनी जी ट्रीटमेंट दिली आहे, ती पाहता हे माध्यमांतर उत्तमच झालं असावं, असं मला वाटलं. इन्स्पेक्टर...
‘सॅक्रेड गेम्स' सीझन-१ (२०१८): हळूहळू भिनत जाणारं ड्रग
हे सगळं असलं तरी हा सिनेमा बघावा अशी शिफारस करेन. समाजातील चांगल्या प्रेरणादायी कृती करणाऱ्या व्यक्तींचे चित्रण करताना फक्त चुन्याचा...
संजू (२०१८): कुछ तो लोग कहेंगे...
निमेशनपट म्हणजे लहान मुलांचा चित्रपट अश्या ठोकळेबाज समजुतीला \'डिस्ने\' आणि \'पिक्सर\'ने कित्येकदा जोरदार धक्के दिले आहेत. \'इन्क्रेडिबल्स...
दि इन्क्रेडिबल्स २ (२०१८): खरोखरच इन्क्रेडिबल!
एखादी संस्था/गट अनेकदा चांगली निर्मिती करते पण दीर्घकाळ तसं करत राहणं शक्य होतच असं नाही. पण \'ग्रिप्स\' हे बालरंगभूमीवर सातत्याने नवनवी...
जंबा बंबा बू (२०१८) - बेहद्द कल्पक नि मनोरंजक नाटक
माझ्या \'बकेट लिस्ट\' कडून फार काही अपेक्षा नव्हत्याच. म्हणजे त्या सिनेमाचा ट्रेलर आणि त्यात माधुरीचं विचित्र ॲक्सेंटमध्ये बोलणं, तिचा...
बकेट लिस्ट (२०१८): एकदम 'डब्बा'!
या दोन्ही नाटकात प्रत्येक अभिनेत्याचा अभिनय कमाल वठला आहे. दोन्ही नाटकातील नेपथ्य, प्रकाशयोजना, वेषभूषा, संगीत, नाच सगळेच कायच्या काय...
बालरंगमहोत्सव २०१८ - गोष्ट Simple पिल्लाची/ तु दोस्त माह्या: दोन दर्जेदार कलाकृती
आजवर अनेक कथा, कादंबऱ्या आणि सिनेमांमध्ये निम्न आर्थिक स्तरातील व ज्यांना \'वाया गेलेले\' नावाचा शिक्का बसला आहे असे विद्यार्थी आणि त्यांचं...
हिचकी (२०१८): एका व्यावसायिक फॉर्म्युलाचा छान वापर!
या सिनेमातली गाणी, यातला अभिनय, यात केलेली राजकीय वक्तव्ये, याबद्दल आधीच ढीगभर बोललं गेलंय. आणि तसंही त्याबद्दल लिहिण्यापेक्षा तो अनुभवण्याचा...
मुक्काबाज (२०१८): एकच खणखणीत बुक्का!
या सिनेमाचं बलस्थानं असेल तर त्याचं संवाद लेखन. अतिशय खुसखुशीत आणि नेमक्या पट्टीत मेसेज पोचवणारे चुरचुरीत संवाद धमाल आणतात. त्याच सोबत...
पिफ २०१८ः व्हिडियो पार्लर (२०१८): मनोरंजक पुर्वार्ध पण उत्तरार्धात हुकला
यात सगळ्यात कमाल कलाकारांची आहे. कथेत यातील प्रत्येक जण युद्धात सहभागी झालेला आहेच; शिवाय आत खोलवर काहीतरी बराच काळ लपलेलं आहे. शिवाय...
मेन डोन्ट क्राय: (पिफ २०१८ उद्घाटनाचा सिनेमा ): भावनांची रोलर कोस्टर राईड
हे नाटक धाडसी आहे. म्हणजे सध्याच्या परिस्थितीत हे नाटक करणं धाडसी आहे. एरवी धाडसी म्हणावं असं खरंतर या नाटकात काही नाही. सामान्य घरातील...
Y : कट्टरतेवर थेट भाष्य करणारा प्रयोग
लहानमोठे पत्रकार, स्वतंत्र व्यासपीठं आपापल्या परीने होईल ते करत असतातच, आहेतही. मुद्दा लोकमानसावर प्रभाव असणाऱ्या, पाडणाऱ्या मुख्यधारेतल्या...
द पोस्ट (२०१७): एका पत्रकारदिनाच्या निमित्ताने
\'नील गायमन\' यांच्या \'अमेरिकन गॉडस\' याच नावाच्या पुस्तकावर आधारीत ही मालिका आहे. ही मालिका एकरेषीय, एक प्रतलातील नाही. मालिकेला एक मुख्य...
अमेरिकन गॉडस (२०१७ - सीझन१): डोकं आणि डोळ्यांसाठी अनोखी मेजवानी
सबंध कथा एकरेषीय आहे. सगळीच पात्रं ढोबळ आणि काळी-किंवा पांढरी अशी विभागली आहेत. माणसाच्या स्वभावाची गुंतागुंत, ज्या अवकाशात हा सिनेमा...
फास्टर फेणे (२०१७): फाफेचं 'य' भारी रुपांतर, तितकीच बाळबोध पटकथा!
बाप-अपत्यांच्या नातेसंबंधांवर आधारील मराठी सिनेमा म्हटल्यावर जे जे काही डोळ्यांसमोर येतं त्यापैकी हरेक प्रतिमा भिरकावून देणाऱ्या...
बापजन्म (२०१७): ऑल्मोस्ट बाप सिनेमाचा जन्म
\"अंती सदतीस गावांतून वाहते आणि समुद्राला मिळते. आपलं तरी काय म्हणायचं?\" नदी वाहते असे मूलभूत प्रश्न विचारतो आणि अनेक आपल्या मनात तयार करतो....
नदी वाहते (२०१७): विचारप्रवृत्त करत समर्थपणे वाहणारा सिनेमा
आपल्याकडे नुसतेच नावाला ऍडल्ट सिनेमे बनलेत. प्रत्यक्षात केळं,चिकू, आंबे नि द्राक्षं वगैरेंचे डबल मिनिंग करत अगदीच शालेय विनोद करून त्याला...
शुभ मंगल सावधान (२०१७): चावट पण मॅच्युअर्ड कॉमेडी
\'रुद्रम\' नावाची मालिका गेले काही दिवस झी युवा वर लागतेय ती मी (अजूनतरी ) स्वेच्छेने बघतोय. सैराटोत्तर काळात मराठी मालिकांमधील साजूक तुपकट...
रुद्रम (२०१७): निव्वळ थरारापेक्षा अधिक काही देणारी मालिका
महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारलं होतं आणि त्यांचा तळ फ्रान्समधल्या डंकर्क भागात होता. यावेळी जर्मनी सर्व...
इतिहास घडवणाऱ्या माघारीची गोष्ट - डंकर्क
अल्पावधीतच या मालिकेला खूप प्रसिद्धी मिळालीय. पण ही प्रसिद्धी सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारची आहे. एकीकडे कलाकारांचा अभिनय,...
Thirteen Reasons Whyच्या निमित्तानं..
\'मुरांबा\'बद्दल अनेकांकडून चांगलं ऐकल्यावर हा सिनेमा पाहायचा योग आला. तोवर सिनेमाकडून बऱ्यापैकी अपेक्षा उंचावल्या होत्या. अमेय वाघ आणि...
मुरांबा (२०१७): मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकांसाठी बनलेला देखणा सिनेमा
सिनेमात या दोघांचं काम, क्वचित दिसणारी दिल्ली आणि चुरचुरीत संवाद या तीन गोष्टी वगळल्या तर मात्र सिनेमातील इतर काही गोष्टी फारश्या काही...
हिंदी मिडीयम (२०१७): आहे रंजक तरी...
हा असा सिनेमा आहे जो तुम्हाला खळखळवून हसवतो, खुमासदार संवादांनी मजा आणतो, अनोख्या अँगल्सने केलेल्या चित्रीकरणाने वेगळा अनुभव देतो, एकापेक्षा...
चि. व. चि.सौ.कां. (२०१७): एक फार्सिकल नाटकासारखा सिनेमा
या सिनेमाचे ऍनिमेशन हा स्वतंत्रपणे लक्ष देण्याचा विषय आहे. यातील पात्रांचे रेखाटन, त्यांचे खास भारतीय शैलींतील टप्पोरे डोळे वापरून...
सीता सिंग्ज द ब्ल्यूज (२००८): सीतेचा दृष्टिकोन नि नाविन्यपुर्ण ऍनिमेशन
\'आतल्या आवाजा\'च्या सादरीकरणाची ही कल्पना बाजूला काढून या सिनेमाबद्दल बोलता येणार नाही. स्वतःकडे आरशात पाहताना आपल्याला बाह्यरूप दिसते....
इनसाईड आउट (२०१६): आपला आपणाशी संवादू
हे संगीत नाटक आहे. रसिका नातू आणि शुभांगी सदावर्ते दोघीही गायन आणि अभिनयात योग्य तो तोल राखून काम करतात. ह्या दोन्ही गायक अभिनेत्रींनी...
संगीत देवबाभळी: रित्या मनाचा गाभारा शोधताना
कुणीतरी एक वास्तव किंवा अवास्तव गोष्ट मिळवून आणायचा घाट घालावा आणि ती गोष्ट मिळाली; तर ती मिळवणार्याच्या हिरॉइझमची कथा ठरते आणि ‘कोणे...
हंडाभर चांदण्या: हिरॉईक विजयापलीकडील वास्तव!
पिफ २०१७ची सुरुवात झाली. उद्घाटनाचा सिनेमा म्हणून \'थँक यु फॉर बॉम्बिन्ग\' हा सिनेमा दाखवला गेला. या सिनेमासोबत यंदाचा \'पिफ 2017\' एका \'सोप्या\'...
पिफ २०१७ उद्घाटनपट: थँक यु फॉर बॉम्बिंग (२०१५): एक सोपा तरीही लक्षवेधी नि परिणामकारक सिनेमा!
आपल्याकडे लहान मुलांचे आणि तार्किक या दोन्ही निकषांवर चोख उतरतील असे सिनेमे खूप कमी आहेत. धनक पाहायला सुरूवात केल्यावर, “हां, भारतीय...
धनक(२०१६): खास 'कुकनूर' स्टाइल धनक
फंटास्टीक बीस्ट्स अँड व्हेअर टू फाइंड देम\' हा हॅरी पॉटरचा सिनेमा आहे का? हो आणि नाही! \'फंटास्टीक बीस्ट्स..\'ची लेखिका जे के रोलिंग आहे का? हो...
फँटास्टिक बीस्ट्स..(२०१६): पॉटर-दुनियेच्या फॅन्ससाठी आहेही आणि नाहीही!
\'कौल\' बद्दल हा चित्रपट चांगला आहे किंवा वाईट आहे असं एक सामान्य विधान करून त्याची वासलात लावता येणार नाही . ज्यांना तो चित्रपट मुळीच आवडला...
कौल (२०१६): दुर्बोधतेला लिहिलेलं उत्कट पत्र
इथे सिनेमा संपतो का? हड! मग अाता पुढे काय अाणिक? असो, तुम्हीच पाहा. पण एवढं मात्र सांगतो की सरतेशेवटी तुम्ही विचाराल, “का केलं हे अापण? काय...
ए दिल है मुश्कील (२०१६): एकुणात मुश्कीलच ए सगळं!
गेल्या काही आठवड्यांत प्रियांका चोप्रा हिचे मराठी गीत ‘बाबा’ यू ट्युब आणि इतर सामाजिक माध्यमांतून जोमाने पसरत आहे. आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटीने...
बाबाचा ताबा आणि मराठी उरफुगवे मन!
सिनेमाचा नेमका उद्देश काय, शेवटी त्यातून प्रेक्षकाने नेमकं घ्यायचं काय हे फार गोंधळलेलं आहे. वजन हा विषय आहे? की त्यावरून झालेल्या चेष्टेतून...
वजनदार (२०१६): वेगळेपणाला प्रोत्साहान देण्यासाठी बघा हवं तर!
स्पून फिडिंग आणि डायलॉगबाजी न करता मुलाच्याच भाषेत लैंगिक शिक्षण देण्याचा हा फंडा कमाल जमलेला आहे. एकुणात, पप्पू आणि त्याच्या पप्पांचं...
बाप-मुलाचं सेक्सी नातं - सेक्स चॅट विथ पप्पू अँड पप्पा
व्हेंटिलेटर हा सिनेमा एक चांगला व्यावसायिक सिनेमा आहे - अ गुड कमर्शियल फिल्म! हा सिनेमा तिकीट बारीवर यशस्वी होण्यासाठी आवश्यक त्या सर्व...
व्हेंटिलेटर (२०१६): एक चांगला व्यावसायिक सिनेमा
पाहावेच्या चार प्रमुख परिक्षणकर्त्याचे एकमत! वाचा त्यांच्या स्वतःच्या शैलीत
ए दिल है मुश्किल (२०१६) : वाचवा!! (पैसे, वेळ आणि स्वतःलाही)
’अमर फोटो स्टुडिओ’ रॉक्स. गरमागरम, कुरकुरीत, तरतरीत नाटक.
कुरकुरीत, तरतरीत! (अमर फोटो स्टुडिओ - २०१६)
कालच \"जाऊंद्याना बाळासाहेब!\" बघितला आणि अनेक दिवस खोलवर रुतलेल्या बर्याच गोष्टी वर उचंबळून आल्या. जगात अनेक प्रकारची दु:ख आहेत, व्यथा...
जाऊंद्याना बाळासाहेब(२०१६): मुळांना मातीत रुजवू पाहणारा सिनेमा
’जाऊ द्या ना बाळासाहेब’ सगळ्यांना आवडणारा सिनेमा नाहीच. अनेक दोष आहेत. पण त्याबरोबरीनं अनेक धाडसी प्रयोग आहेत आणि चुकवू नयेत अशा अतरंगी...
जाऊ द्या ना बाळासाहेब (२०१६): ब्रिंग इट ऑन!
सली (२०१६): एका सिनेमाचं कमाल लँण्डिग!
एक अतिशय फ्रेश प्रयोग भारतीय सिनेसृष्टीत झालाय. फिल्म फेस्टिव्हल मध्येही तो लोकांना आवडलाय. आणि हल्ली अशा फिल्म्स चक्क कमर्शियली रिलीज...
आयलंड सिटी (२०१६): एक झलक आपली, आपल्या बेटाची
ही गोष्ट आहे, अबब उर्फ गजाननची. मुक्काम वाई. वय वर्षं 33. हा इतिहासाचा प्राध्यापक आहे. त्याचं लग्न म्हणजे अख्ख्या वाई गावासमोरची समस्या झाल्यासारखं...
‘वायझेड’ जगण्याची ‘वायझेड’ गोष्ट!
टीव्ही आणि अभिजातता या दोन गोष्टींची सांगड भारतीय मन घालू शकलेलं नाही, त्याला तितकीच सबळ कारणं आहेत. काही मोजके माहितीपर कार्यक्रम आणि...
टीव्हीवरची टीका (हाउस ऑफ कार्ड्स - बीबीसी - १९९०)
काही भूमिकांवर नटाचा ठसा उमटतो, तर काही नटांवरच त्यांच्या एका भूमिकेचा ठसा उमटून राहतो. टोबी मॅग्वायर हा गुणी अभिनेता दुसऱ्या प्रकारात...
पॉन सॅक्रीफाइस(२०१४): एक राजा जेव्हा प्यादे बनतो
कबाली (२०१६): इट इस सो बॅड दॅट इट्स गुड
इराणी सेन्सॉरच्या दृष्टीनं पाहता ही वादळामुळे अडकलेल्या महिलेची कथा आहे. मात्र माझं मन तेवढ्याच अर्थाला धरून राहायला तयार नाही.
अॅव्हलान्च(२०१५): एका इराणी वादळाची गोष्ट
\'सुल्तान\'मध्ये एक जमेची बाजू आहे, ती म्हणजे सहकलाकारांचा उत्तम अभिनय. \'सुल्तान\'ला पुन्हा आखाड्यात उतरण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आकाश...
सुलतान (२०१६): भाईच्या एक्सप्रेशनिस्ट स्ट्रोकचे फटकारे
मानसशास्त्रात \'स्टॉकहोम सिंड्रोम\' नावाची एक संकल्पना आहे. अपहरण झालेली व्यक्ती अपहरणकर्त्याकडेच आकर्षित होणे किंवा एखाद्या दुष्कृत्याला...
कंजुरिंग २ (२०१६): खेळ तोच ,थरार नवा
एक था अर्रर्रर्रबेला
राधिका आणि तिचा अभिनय या सिनेमाचा हायलाइट आहे. तिने मेहेकला ज्या प्रकारे उभं केलंय त्याला तोड नाही. मेहकचा हरेक मूड, एका मूड मधून दुसर्यात...
फोबिया (२०१६): राधिका आपटेचा थरार!
इंग्रजी \'नील\' (Nil) याला आयुष्यातील सन्नाट्याने भागल्यावर समोर उभ्या ठाकणार्या अनंत आशेला कवटाळू पाहणारा ही सिनेमा सान्त ठरत असला तरी...
नील बटे सन्नाटा (२०१६): अनंत आशेला कवटाळू पाहणारा सान्त सिनेमा
सैराट: जळजळीत चित्रभाषा
सैराट(२०१६): एक वास्तव प्रेमकथा
१९३०च्या सुमारापर्यंत भारतात पूर्ण स्वराज्याची कल्पना स्थिरावली होती. अर्थातच, ब्रिटिशांनी त्यांचे राज्य टिकवण्याचे सर्व प्रयत्न...
इंडियन समर्स:काही फिक्शन-काही नॉन फिक्शन
एखाद्या विशिष्ट बातमीभोवती केल्या जाणार्या चित्रपटांना बरेचदा एक अंगभूत मर्यादा पडते. त्यांचा ‘केस स्टडी’ उर्फ प्रचारकी घोषणा कधी...
अलिगढ (२०१६): शब्दोंके अंतराल में...
एकूण सिनेमा कसाय? असे विचाराल तर मी सांगेन डोक्यावर बंदूक ठेवून \"रड, रड! रड की मेल्या. नाही रडत? थांब तुला अजून एक सीनच पाजतो!\" असे धमकावणारा...
नीरजा (२०१६): रडत रहा रडत पहा!
माझा इंटरेस्ट मात्र आणखी एका वेगळ्या गोष्टीत आहे - तो म्हणजे चित्रीकरण, समालोचन आणि प्रसारण. या लेखात प्रजासत्ताकदिनाच्या परेडचा अंगाने...
प्रजासत्ताकदिन २०१६ परेडच्या निमित्ताने: चित्रीकरणातील तांत्रिक प्रगती
पिकादेरो (२०१५): निव्वळ प्रेमकथेपेक्षा बरंच काही (#पिफ२०१६)
\'कस्सं कस्सं हल्लीची मुलं बै.. आई बापाला कशी वैट्ट वैट्ट वागवतात नै\" बिच्चारे.. असं म्हणत प्रेक्षकांचे चुचकारणे आणि बालदीभर अश्रु याव्यतिरिक्त...
नटसम्राट (२०१६): [ऑडीयो रिव्ह्यू] चांगला अभिनय पण ढिसाळ पटकथा नि बेकार माध्यमांतर
हा सिनेमा बघावा तो मस्तानीच्या पात्र उभारणीसाठी. गेल्या अनेक \'गल्लाभरू\' सिनेमांत नायक महत्त्वाचा असतानाही नायिकेचं पात्र इतक्या ताकदीने...
बाजीराव मस्तानी (२०१५): ठरकी बाजीराव नि वसूल मस्तानी!
उणिवा आहेत, पण एक जबरदस्त देखणा, प्रेक्षणीय, श्रवणीय चित्रपट तयार झाला आहे, हेही खरे आहे... व्यावसायिक यशाकरता अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट...
कट्यार: आयपीएलची एक गेम!
एका भल्या मोठ्या वाड्यात एक अतिश्रीमंत कुटुंब राहतेय, कुटुंबप्रमुख आपल्याला वारसाहक्काने मिळालेल्या वतनावर राज्य करत आहे. घरात नोकर-चाकरांचा...
बिंज वॉचिंग - डाऊनटन ऍबी
तमाशा : आपण प्रेमात पडलो आऽऽहोत की नाऽऽऽही?
मालिका सुरू झाली तेव्हा \"अरे बापरे मराठीतून फ्रेन्ड्स!\" अशी भयचकित प्रतिक्रिया मनात आली होती. पण मराठीच्या सुदैवाने ही मालिका आता सावरलेली...
कुटुंबकरंजीच्या पलिकडले: दिल दोस्ती दुनियादारी
थोडक्यात सांगायचं तर, ओळखीच्या वाटेवरच घुटमळणारा पण फ्रेश \'दिसणारा\' आणि छान अभिनय व गाणी असणारा चित्रपट दोन घटका करमणूक बघायचा असेल तर...
राजवाडे अॅण्ड सन्स (२०१५): कुटुंबपटाचा देखणा पसारा
आता तुम्ही म्हणाल, ’कुटुंब या गोष्टीत नवीन काय आहे? नाडकर्णी प्रकारचे कम्पल्सरी आनंदी वगैरे लोक ’घरोघरी’सारख्या तद्दन म.म.व. गोष्टीत...
राजवाडे अॅण्ड सन्स (२०१५): डोळ्यात बोट-डोक्याला शॉट
या गोष्टीच्या माध्यमातून दिग्दर्शिकेला भाष्य करायचं आहे ते पोलीस नामक व्यवस्थेवर.
तलवार(२०१५): रंजक मात्र भेदक अजिबात नाही!
आयुष्याच्या, आपल्या जगण्याच्या गतीवर आणि त्या गतीचं रूपांतरित झालेल्या भन्नाट वेगावर मार्मिक भाष्य करणारा चित्रपट \'हाय वे - एक सेल्फी...
हायवे (२०१५): एका वेगवान रॅटरेसचा सेल्फी!
सादर आहे एक आगळा वेगळा प्रयोग. दृक श्राव्य परीक्षण अर्थात ऑडियो-व्हीडीयो रिव्ह्यू.
डबल सीट (२०१५): अभिनय तारी त्याला... (व्हिडीयो रिव्ह्यू)
कर्तव्यदक्ष, हुशार पोलिस ऑफिसर आणि एक हतबल आई असलेली मीरा देशमुख आणि तिच्यासमोर उभा ठाकलेला अशिक्षित, सामान्य विजय साळगावकर यांच्या...
दृश्यम (२०१५): 'बेतास बात' दृश्यभाषा असलेली गोळीबंद पटकथा
दोन गोष्टी एकमेकींत गुंफत \'बाहुबली\'ची गोष्ट चढत्या क्रमानं रंगत जाते. शशी भागवतांच्या कादंबरीच्या पानांतून फडफडत आलेली एखादी सुरस आणि...
पण - बाहुबलीको कट्टाप्पाने क्यों मारा?
इंग्रजीत एक म्हण आहे \'एलिफंट्स डोन्ट लीप\' अर्थात मोठे अजस्त्र हत्ती कधीही अचानक झेप घेऊ शकत नाहीत. भारतीय समाजही या हत्तीप्रमाणेच आहे....
मसान (२०१५) - सामाजिक स्थित्यंतराचे प्रभावी चित्रण
फिल्म इन्स्टिट्यूट, संप आणि ’होली’
स्त्रीने दारू प्यावी किंवा नाही, गंमत म्हणून परपुरूषाशी एका रात्रीपुरते शरीरसंबंध ठेवावे की नाही हे योग्य की अयोग्य या भानगडीत चित्रपट...
राणी आणि तिचे राज्य
पहिलेछूट सांगतेय, नंतर लफडं नको. तुम्हांला कश्यपबद्दल प्रेम असेल, तर माझ्यावरून शहाणे व्हा. पहिला अर्धा सिनेमा कश्यपचा आहे, पुढचा अर्धा...
बॉम्बे वेल्वेट - आपलापण कश्यपशी काडीमोड
मानवी परस्परसंबंधांची व त्यात होणार्या बदलांची चित्तवेधक कहाणी म्हणजे पिकू!
पिकू - 'बोळा' काढून वाहतं करणारा 'मोशन' पिक्चर!
एखादी भाषा किंवा लिपी माहित नसेल, तर त्या भाषेतल्या साहित्याला वाचक वंचित राहातो. अनुवाद अशा वेळेस कामी येतात. पण मग चपखल शब्दयोजना झाली...
इस्मत आपा के नाम
हरिद्वार, गंगा, स्मरणरंजन आणि बरंच काही..
\'शेरलॉक\' काय किंवा \'जेम्स बॉण्ड\' काय यांच्यासारखे एक गाजलेले भारतीय ढंगाचे पात्र उभी राहण्याची पहिली संधी (नि पुढील भाग काढायचा वाव) या...
डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी (२०१५): भारताच्या आपल्या गुप्तहेराची आश्वासक सुरूवात!
एका \'क्लासिक\' कादंबरीवरील तितक्याच ताकदीने काढलेल्या \'मिनी-सिरीज\'बद्द्ल तीन भागात लिहिलेली तपशीलवार रसग्रहणात्मक लेखमाला
प्राइड अँड प्रीज्युडिस: (१९९५ मिनी BBC सिरिज) एक दीर्घ रसग्रहण
अनेक प्रसंगातून ही कथा निव्वळ त्या स्त्रीची, त्या पात्रांची, समाजापासून विलग असलेली कथा होत नाही, तर एकूणच सद्य समाज या कथेतले एक महत्त्वाचे...
NH10: समोर आरसा धरणारा वेगवान थरारपट
प्रेमकथांचे कुठलेच ठरीव नियम पाळून ती दाखवलेली नाही. तिला सुरुवात-मध्य-शेवट नाही. खलनायक नाहीत, वा प्रेमकथांना टोक काढून देणारी \'तिसरी\'...
पीटर ऍण्ड वॅण्डी (2009): अशा प्रेमकथा हिंदीत कधी बरं येतील?
डोळा आणि कान यांच्यामध्ये चार बोटांचं अंतर असतं असं म्हणतात. हे चार बोटांचं अंतर कधीकधी अर्थाचा अनर्थ करून जातं. त्यामुळं प्रत्येक वेळी...
आँखो देखी(२०१४) - बारकाव्यांनी नटलेला निखळ विनोद
साराच्या सिनेमाला कोणतं लेबल लावावं कळत नाही. गोष्ट म्हणावी, तर ती गोष्ट नव्हे. सत्यकथा आहे साराची. तिच्यात काम करणारे लोक नट तरी कसे म्हणावेत?...
जन्माच्या रहस्यमय उगमाकडे… स्टोरीज वी टेल
आपली मेनस्ट्रीम टीव्ही इंडस्ट्री साचेबंद होत असताना इंटरनेटच्या माध्यमातून लोकांसमोर कला मांडण्याचे अनेक प्रयोग सध्या आपल्यासमोर...
युवा वर्गाला आकर्षित करणारी वेबसिरीज पर्मनंट रुममेट्स
या सिनेमाला नायक नाही. पण बँडच्या कॅप्टनच्या आसपास फिरत राहणारा हा सिनेमा बघावा तो केव़ळ अभिनयासाठी.
अपरात्रीचे चित्रपट: द बॅण्ड्स विझिट (२००७)
तुलनेने संथ, सौम्य चित्रीकरण असलेला आणि बाह्यकथेपेक्षा लेखकाच्या आंतरिक द्वंद्वाला दृश्यपटावर मांडायचा हा प्रयत्न सामान्य भारतीय...
रॉयः लेखकांच्या आंतरीक द्वंद्वाचे नाविन्यपूर्ण सादरीकरण
जब्बार पटेलांचा एक अतिशय नावाजलेला आणि लक्ष्मीकांत बेर्डेच्या उत्कृष्ट अभिनयाचा मासला म्हणून ’एक होता विदूषक’ प्रसिद्ध आहे. या सिनेमाबद्दल...
एक होता विदूषक - सादरीकरणाचा एक उत्तम नमुना!!
डॉली की डोली - नव्या बाटलीत नजाकतीनं पेश केलेली जुनीच दारू!!
एकूणच स्टीफन हॉकिंग म्हणजे फक्त ’बिग बॅंग थिअरी’मधला व्हीलचेअरमधला वैज्ञानिक ही प्रतिमा मोडून प्रतिकूल परिस्थितीशी लढून झुंज देणारा...
ऑस्कर नॉमिनेशन्स २०१५:द थिअरी ऑफ एव्हरीथिंग - हॉकिंगची मानवी बाजु दाखवणारा चित्रपट
हा प्रयोग सर्वोत्तम वा उत्तम रोस्टिंगचा प्रयोग नक्कीच नव्हता, तरी एक नवा फ्रेश प्रयोग होता. काही विनोद हे अनावश्यकरीत्या बीभत्स होते...
AIB नॉकआउट व रोस्टिंगः भारतासाठी नवा विधा व नव्या माध्यमाचा उदय
जर एखाद्या बंद खोलीत घडणाऱ्या कथानकातून तुम्हांला एकाच वेळी असामान्य संगीत, जिद्द, नाट्य, थरार यांच्या अनोख्या मिश्रणाने आपल्या हृदयाच्या...
ऑस्कर नॉमिनेशन्स २०१५: व्हिपलॅशः खिळवून ठेवणारी नाट्यपूर्ण सांगितीक जुगलबंदी
अॅलन ट्युरिंग हा संगणक शास्त्रातला बापमाणूस. त्याचं इतर कार्य नेहमी चर्चेत राहिलं, परंतु दुसर्या महायुद्धाच्या काळात त्यानं जर्मनांच्या...
ऑस्कर नॉमिनेशन २०१५: द इमिटेशन गेम - अॅलन ट्युरिंगच्या कार्याला न्याय देणारा सिनेमा
मराठी चित्रपटांमध्ये कॉलेजपट किंवा नवतरुण वर्गाच्या विश्वावर आधारित चित्रपट हा प्रकार फारसा आलेला नाही. गेल्या काही वर्षात पौगंडावस्थेतील...
क्लासमेट्स - नवे काही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न
कोणत्याही अपेक्षेविना, कोर्या चौकटीत आपला सिनेमा प्रेक्षकांपुढे ठेवणं फक्त एकदाच शक्य असतं – पहिल्या सिनेमाच्या वेळी. दुर्दैवानं...
बेबी - नीरज पांडेची उतरती भाजणी
समलैंगिकत्वाविषयी मूलभूत शंका आणि गैरसमज असणं किंवा जवळची व्यक्ती समलैंगिक आहे हे कळाल्यानं खूप धक्के बसणं हे काही एकूणातच नवीन नाही....
एक माधवबाग – सकारात्मक संदेश देणारा एक उत्तम एकपात्री प्रयोग.
समकालीन विषय, फ्रेश सादरीकरण आणि भरपूर उर्जेसह छान अभिनयाने वठवलेले नाटक बघायचे असेल तर ’एफ् १ /१०४’ या फ्लॅटमध्ये एकदा डोकवाच!
एफ़-१/१०४ - आपल्या सो कॉल्ड सहिष्णुतेच्या मर्यादा उघडे पाडणारे नाटक
दरेक काळाची आणि समाजांची काही प्रस्थापित मूल्यं असतात. प्रतिष्ठित असतात, सर्वमान्य असतात. हां, पण सत्यही सदासर्वदा त्या मूल्यांसोबतच...
पिफ २०१५: हॅना आरेण्ट: सत्य असत्यासी मन केले ग्वाही
तिथे कृष्णवर्णीयांसारख्या दाट कुरळ्या केसांना \'बॅड हेअर्स\' (पेलो मालो) म्हणून हिणवायची पद्धत आहे, तर आईसाठी सरळ केसांची ओढ समलैंगिकतेचं...
पिफ २०१५ - पेलो मालो (२०१०) - कुरळ्या केसांची वेल्हाळ कथा
चित्रपट अगदीच बेकार नाहीये. हल्लीच्या भडक सादरीकरणाच्या जमान्यात मला हा पोत सुखावह वाटतो. पण कंटाळवाणा होऊ न देण्यासाठी कथानकाला आवश्यक...
अवताराची गोष्ट (२०१४): नवी वाट नवखे दिग्दर्शन
अहो! असे छमत्खारिख नझरेनं खा भघथाय माझ्याखढे? नि थो रुमाल खाय म्हणून धरलाथ थोंडाव्हर? आं? ऐखा खी! ख्खाय? थुंखी? ओह... थुंखी उढत्ये? ओह्ह्ह.......
लोकमान्य शेट्टींना आवरा!
माणूस म्हणून आपली असणारी ओळख आणि \'माणूसकी\' या शब्दाचे नवे रंग हा चित्रपट जोखत जातो, आपल्याला अंतर्मुख करत जोखायला भाग पाडतो!
निर्गेन्द्वो इन आफ्रिका (२००१): अंतर्मुख करणारा चित्रपट
हा चित्रपट ’मॉरिटानिया’तर्फे ऑस्करसाठी पाठवलेला आहे आणि त्याला अंतिम ९ चित्रपटांमध्ये प्रवेशही मिळाला आहे.आता हा चित्रपट ऑस्करही...
पिफ २०१५: +आॅस्कर नामांकीत चित्रपटः टिम्बकटू (२०१४)
अंगावरचा प्रत्येक डाग हा लेप्रसीचा नसतो हे आपण लहानपणापासून ऐकत आलो. परंतु आपल्याच आयु्ष्यात एखादी अंगावरती पांढरे डाग असलेली व्यक्ती...
नितळ - २००६
थोडक्यात: कुणीही कितीही प्रगती करा. माणसाच्या दु:खावरचा इलाज सापडलेला नाही आणि सापडणारही नाही. उदार मनाने केलेले क्षमा - ग्रेस - हेच त्या...
द पॅशन ऑफ द ख्राइस्ट - मेल गिब्सन - २००४
थोडक्यात: एखाद्या महाकाव्यावर आधारित चित्रपटाचं आव्हान तसं कठीणच. कथानकाची भव्यता आणि तिच्या गाभ्यातला मानवी हळुवारपणा यांचा तोल...
ट्रॉय - वुल्फगॅंग पीटर्सन - २००४
भरदिवसा गाडीतून बेपत्ता झालेल्या १० वर्षीय कलीला पळवणारा गुन्हेगार आहे तरी कोण, हा भंजाळून टाकणारा एक प्रश्न. आणि एक सोडून दोन-दोन समर्थ...
अग्ली - अनुराग कश्यप - २०१४
एखादी फर्मास कल्पना, त्यावर काम करून कथा, पटकथा, संवाद वगैरे प्रवास, कधी मूळ सूत्राला अधिक टोकदार करतो; तर कधी त्यातील मजा बोथट करून टाकतो....
पी के (२०१४): विस्कळीत तरीही मनोरंजक